utterance_id
stringlengths
27
51
text
stringlengths
1
491
audio
audioduration (s)
2
29.1
utt00035529
ते काय असतं ते. एकांदा जास्त
utt00035530
मी last जिल्हापर्यंतच खेळले पुढं खेळले
utt00035531
एखांद्याला नाही का सारखंच त्याला लावत असत्यात अं हे करायला समोरच्या party हे करायला लावत्यात पाठवत्यात सारखं
utt00035533
त्याला काय म्हणत्यात? त्याला काय तर नाव असतं ना rider काय म्हणत्यात?
utt00035534
हां rider
utt00035537
त्यांना कसा आहे
utt00035538
देत्यात ना.
utt00035541
हां मग तसं अख्ख्या group मध्ये एक काहीतरी वेगळाच असतो ना.
utt00035542
तेच म्हंटल की ते ते वेगळंच असत्यात जरासं.
utt00035543
तो बऱ्याच कबड्डी खेळलेला असतो त्याच्यामुळं त्याला practice झालेली असते. काही नवीन असत्यात.
utt00035544
तेच म्हंटल मग.
utt00035545
आणि त्याला त्याला अजून काय काय असतं.
utt00035546
आ त्याला काय काय असतं अजून.
utt00035548
हां हां तेच म्हंटल त्याला काय काय असतं अजून आणि हे अं काय अं म्हणत्यात त्याला त्याला काय काय असतं अजून?
utt00035549
आ.
utt00035550
अजून काय नसतं जेवढं आहे ते सांगितलं म्या.
utt00035551
हां ना मग तेच ना मग काय आणि एखांदा समजा तुम्हाला मध्ये off कितीवेळा असतो.
utt00035552
दहा मिनिटं तरी break असतो ना सगळ्याला
utt00035556
आणि rest मध्ये काय काय तुम्ही फक्त पाणी वगैरे घेता का नाष्टा करता काय
utt00035557
नाही पाणी आणि juice असतंय. काहीजण glucose घेत्यात. काहीजण juice घेत्यात.
utt00035558
सगळ्यांना थोडं juice माहित असेन परिस्थितीनुसार.
utt00035559
दिलं जातंय.
utt00035560
college कडून शाळेकडून असंल ना जे तेनी हे केलं त्येच्याकडून हाय का नाय पदरमोडून थोडी ना होणार.
utt00035561
देतात ना ज्यांचे game आहे तेच लोकं देतात.
utt00035562
हां मग तेच म्हंटल ना.
utt00035563
आणि~ मला काय म्हणायचं होतं.
utt00035565
Hello
utt00035567
हो हां मग काय नाही.
utt00035568
काय नाही काय okay bye bye bye