english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
My sister is very intelligent.
माझी बहीण अतिशय बुद्धिमान आहे.
A total of 54 patients have been discharged till date.
आतापर्यंत 54 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Australia, England and West Indies have done well.
ऑस्ट्रेलियाची स्कॉटलंड आणि इंग्लंडविरुद्धची कामगिरी चांगली झाली आहे.
The government functions under some rules, if the rules are required to be changed then how the rules will be amended, what are the rules that are required?
संस्थात्मक व्यवस्था काय असेल, सरकार चालते तर नियमांनी, मग नियम बदलायचे असतील तर ते कसे बदलणार.
This has created panic everywhere.
यामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
However, there has no response from the police.
मात्र तग्नरूणाकडून पोलिसांना काहीच प्रतिसाद मिळताना दिसत नाही.
The cause of the explosion is being inquired.
स्फोट नक्की कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे.
Police rushed to the spot immediately after receiving the information.
पोलिसांना माहिती मिळताच तत्काळ पोलीस घटनास्थळी पोहचले.
The fire fighting operations are underway.
आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
Therefore, he has provided help for us to understand and apply these guidelines.
म्हणूनच हे मार्गदर्शन समजून आपण त्याचा अवलंब करावा यासाठी त्याने आपल्याला मदत पुरवली आहे.
They dont have any work.
त्यांचे कामाकडे लक्ष नाही.
It was also very cold there.
त्यात बोचऱ्या थंडीचा कडाकाही होता.
Tom threw a tomato at Mary.
टॉमने मेरीवर एक टोमॅटो फेकला.
The family members were angry.
त्यामुळे नातेवाईक संतप्त झाले.
A Deputy Superintendent of Police is investigating.
पोलीस उपनिरीक्षक निमगीरे तपास करत आहेत.
Do you want to pay the entire amount for your ticket All of us will take pride in this thing that lakhs of senior citizens of our country who could have availed this benefit, they came forward and they refused to avail the subsidy for the rail ticket, they paid the full amount for their journey.
आम्हा सर्वाना अभिमान वाटेल, माझ्या देशातील लाखो ज्येष्ठ नागरिक, ज्यांना याचा लाभ मिळू शकत होता, रेल्वेच्या तिकिटाच्या कमी पैशात ते प्रवास करू शकत होते मात्र देशासाठी असे लाखो ज्येष्ठ नागरिक पुढे आले ज्यांना रेल्वे तिकिटात जी सवलत मिळत होती, ती घ्यायला नकार दिला, पूर्ण पैसे भरले आणि प्रवास केला.
Soon after, police detained the protesters.
त्यानंतर लगेचच आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
Im unable to come to terms with it, he said.
अशा बाबींशी मी समझोता करू शकत नाही,’ असे त्यांनी म्हटले आहे.
CM Uddhav Thackeray heaps praise on Fadnavis, Gadkari
उद्धव ठाकरे यांनी फडनवीस आणि गडकरी यांचे केले कौतुक
This programme is open for all.
हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामुल्य खुला असल्याचे .
Aditya Pancholi and wife file a defamation case against Kangana Ranaut and her sister.
कंगना आणि तिच्या बहिणीने आदित्य पांचोलीविरोधात मारहाण आणि लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे.
Deepak Shirke is an Indian film actor who is known for his work in Hindi and Marathi films.
'दीपक शिर्के' मराठी व हिंदी भाषा चित्रपटांतून काम करणारा अभिनेता आहे.
It has happened recently.
हे अलीकडच्या काळात दिसून येत आहे.
Victory and defeat are part and parcel of life.
जय आणि पराजय तर आपल्या आयुष्याचे भागच असतात.
For instance, it is believed that the massifs of the Himalayas and the Andes were formed by titanic upheavals deep within the earth and by the movement of sections of the earths crust.
( स्तोत्र ९५: ४) उदाहरणार्थ, असे मानले जाते की, हिमालय आणि अँडीज पर्वत राशी पृथ्वीच्या पोटात झालेल्या प्रचंड उत्क्षेपांमुळे व पृथ्वीच्या पृष्ठभागात झालेल्या हालचालींमुळे तयार झाल्या.
He has two wives, one Indian and one Pakistani.
त्याची एक पत्नी हिंदुस्थानात तर दुसरी पत्नी पाकिस्तानात राहते.
By virtue of this, I tell you, her sins, many though they are, are forgiven, because she loved much.
ह्‍या कारणास्तव मी तुम्हाला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे आहेत, त्यांची क्षमा झाली आहे, कारण हिने फार प्रीति केली. ”
The Congress Working Committee is the partys highest decision-making body.
काँग्रेस कार्यकारिणी ही पक्षांतर्गत निर्णय घेणारी महत्त्वाची समिती आहे.
Ganguly said there were not many big names in the fray this time around.
गांगुलीने मात्र यंदा फारशी मोठी नावे शर्यतीत नसल्याचा दावा केला आहे.
Does this mean that it is too late for individuals to break free from Satans domination and come into Gods favor?
तर मग, जे सैतानाच्या आधिपत्याखाली आहेत ते त्यातून कधीही मुक्‍त होणार नाहीत आणि त्यांना देवाची स्वीकृती प्राप्त करणे शक्य नाही असा याचा अर्थ होतो का?
You can no longer forward a WhatsApp message to more than five chats in one go.
यापुढे सातत्याने फॉरवर्ड केले गेलेले मेसेज तुम्ही व्हॉट्सएपवरून एकावेळी पाच चॅटवर नव्हे तर एका…
Madhuri Dixit to make her acting debut on Karan Johar's upcoming digital series , Netflix
नेटफ्लिक्सच्या आगामी शोमध्ये करण जोहरसोबत दिसणार माधुरी दीक्षित
BJP announces first list of candidates
भाजपची पहिली यादी जाहीर, ऐका कुणाचे तिकीट कापले तर कुणाला दिली संधी
Budget session of Parliament began with the address of President Ram Nath Kovind.
दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणानं संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली.
That is history, and history repeats itself.
हा इतिहास आहे आणि आपल्याकडे होणाऱ्या त्याच्या पुनरावृत्तीवरून त्यामागील सत्य पटते.
Progress varied widely across demographic and national groups.
लोकसाहित्याप्रमाणेच लोककथा लोकनिर्मित आणि लोकांनीच राखलेली असते.
Hundreds of devotees come every day to the temple.
दररोज शेकडो भाविक तिथे पूजा-अर्चनेसाठी येतात.
He then proposed to her in admiration of her courage.
त्यामुळे महाराजांनीही तिला कुलस्वामिनी मानून, तिची प्रतापगडावरही प्रतिष्ठापना केली होती.
We are all being watched.
आपण सगळे बघत राह्य़लोय नुस्ते.
Vidarbha and Marathwada regions of Maharashtra also battled heatwave conditions.
विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेची लाट साैम्य झाली.
Potato rinse helps in nourishing hair follicles and promoting hair growth.
बटाट्यात स्टार्च असल्याने केस वाढीस आणि केसांना चमक येण्यास मदत होते.
Whats the best way to use it?
काय स्वरूपात ते वापर करणे चांगले आहे?
There was no knowing what would happen.
तिथे क़ाय होणार आहे याबाबत काहीच माहीत नव्हते.
This is an increase of close to 30 percent.
ही वाढ जवळपास 30 टक्के आहे.
It took a lot of time to reconstruct it.
ती रिपेअर करण्यात बराच वेळ गेलेला.
Operation was cancelled
कार्य रद्द करण्यात आले
In the beginning we didnt even know what it was.
प्रारंभी तर आम्हाला काही समजलेच नाही.
I look at
मज्या बघतात.
This has created panic among the local residents of the district.
यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.
The Bharatiya Janata Party (BJP) is in government in both these states currently.
या राज्यांमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे.
The focus was on making strategic interventions in the existing marketing eco-system and bringing appropriate reforms in the context of rapid agricultural development.
सध्याच्या विपणन-व्यवस्थेत काही धोरणात्मक बदल तसेच, कृषीक्षेत्राच्या जलद विकासाच्या अनुषंगाने योग्य त्या सुधारणा आणणे, यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा झाली.
"""Who was Mahatma Gandhi?"""
महात्मा गांधी नेमके कोणाचे?
Thanks ya!
धन्यवाद भावा!
In these perilous and uncertain days, taking delight in Jehovahs righteousness is a source of security and protection.
बायबलमध्ये नीतिमत्ता हा शब्द कोणत्या अर्थाने वापरण्यात आला आहे याचे वर्णन करा.
Petrol and diesel prices have gone up.
पेट्रोल-डिझेच्या दरात वाढ सुरू झाली आहे.
Why the prices of petrol diesel are increasing?
पेट्रोलच्या किंमती वारंवार का वाढत आहेत?
As Jehovahs Witnesses, we desire to reach as many people as possible with the good news before the end comes.
यहोवाच्या साक्षीदारांच्या व्यापक प्रमाणात होत असलेल्या कार्यावरून, ते येशूनं केलेली भविष्यवाणी पूर्ण करत आहेत हे कसं दिसून येतं?
The film enjoyed considerable success at the box office.
या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती
In order to deepen our understanding and cooperation in financial matters, I propose a dialogue on digital financial inclusion and investment promotion and infrastructure.
आर्थिक बाबींमध्ये आपली समज आणि सहकार्य वाढविण्यासाठी, मी डिजिटल आर्थिक समावेशन आणि गुंतवणुकीचे प्रबोधन आणि पायाभूत सुविधांवर एक संवाद मांडतो.
However, he was immediately granted bail.
मात्र, त्यांना लगेच जामीन मिळाला.
Priyanka Chaturvedi is a spokesperson for the Congress party
काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी करणार शिवसेनेत प्रवेश
It was the first-ever Hollywood film to cost $100 million.
त्याला तो प्रती $ 100 दशलक्ष एक बजेट पहिला चित्रपट होता.
Let the police use force if they want to.
प्रशासन पोलीस बळाचा वापर करीत असेल, तर त्यांना करू द्या.
This will be a big help to them. The cost of heart stent for heart patients has been reduced to 85. Knee implants cost has also been regulated and reduced by 50 to 70.
हृदयरोग्यांसाठी स्टेंटच्या किंमती 85 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत तर गुडघेटोपणासाठीच्या दरांचे नियमन करण्यात येत असून, त्या 50 ते 70 टक्क्यांनी कमी करण्यात आल्या आहेत.
There are toilets, but no water.
येथे बाथरूम आहे. पण त्यात पाणी नाही.
The people strike down the conspirators and make young Josiah king.
६५९ साली), त्याचे सेवक त्याचा खून करतात.
Have more to say?
"""आणखीन काही सांगता येईल?"
The MoU will develop institutionalized linkage between the Public Service Commissions of two countries.
सामंजस्य करारामुळे दोन्ही देशांच्या लोक सेवा आयोगांमध्ये संस्थागत संपर्क विकसित होईल.
Why go thus far?
अन ताटीला इतक्या लांबवर कशाला ?
With this, the overall death toll rose to 67.
त्यामुळे, एकूणच मृतांची संख्या 67 झाली आहे.
Of course, this is possible only because everyone in the family helps. Family Cooperation Essential
अर्थात घरातले सर्वच जण मला साथ देतात, म्हणून हे शक्य होते. ”
What then was the fuss all about?
तेव्हा सगळं उरकायला काय धाड भरली होती?
Why is she accorded so much importance?
त्याला इतकं महत्त्व देण्याचं काय कारण?
According to jewellers, gold price showed a sharp increase over the last few days.
तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोन्याच्या किंमतीमध्ये मागील काही दिवसांनी सातत्याने घट होताना दिसत आहे.
Rohit Sharma has become the first player to score three double centuries in ODIs.
रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा द्विशतक करणारा जगातील पहिला फलंदाज ठरला.
When the Thune Dam is completed, it will bring water to the village.
अशा ठिकाणी केशनलिका (बोअरवेल्स) खणून ते पाणी वर आणतात.
Two militants killed in Kashmir
काश्मीरमध्ये दोन जवान शहीद
There are lot of questions.
प्रश्न बरेच आहेत.
I am enjoying my life after retirement.
‘‘निवृत्तीनंतर मी आयुष्याची दुसरी बाजू अनुभवत आहे.
List of candidates
निवडणूक लढवणाऱया उमेदवारांची यादी दि.
Shes very professional.
एकदम प्रोफेशनल आहेत ती.
While going around Edom, the Israelites tire out and speak against God and Moses. Jehovah sends poisonous serpents to punish them.
अदोम देशाला वळसा घालून जात असताना इस्राएली लोक थकून जातात आणि देवाविरुद्ध व मोशेविरुद्ध बोलू लागतात.
Sharad Pawar re-elected as MCA President
एमसीएच्या अध्यक्षपदी पुन्हा शरद पवार
But, he couldnt.
मात्र तो वाचू शकला नाही.
She is the only Indian to have won a medal in every BWF event.
BWF च्या प्रत्येक स्पर्धेत महिला एकेरीत पदक मिळविणारी ती एकमेव भारतीय आहे तर भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदक पटकाविणारी ती पहिली भारतीय बॅडमिंटपटू आहे.
But its a real shame.
परंतु हे अतिशय लाजीरवाणे आहे.
He therefore supervised a fund for poor Christians in Judea. 1 Corinthians 16: 1 - 3. 2 Corinthians 8: 1 - 4, 13 - 15. 9: 1, 2, 7.
होय, या मार्गांनीही आपल्याला एकमेकांची गरज पडते.
This has damaged the image of the BJP.
त्यामुळे भाजपची प्रतिमा मलीन झाली आहे.
What, you dont think so?
काय म्हणता तुम्ही नाही मानलं ?
What happened in the past is not in our hands, but what will happen in the future is firmly in our hands.
मागे काय घडलं ते आपल्या हातात नाही, तो भूतकाळ होता परंतु भविष्यात काय करायचं हे निर्धारितपणे आपल्या हातात आहे.
"""I do, son,"" the proprietor said."
’‘मला मंजूर आहे, मालक’, तो तरुण म्हणाला.
Ana Birchall, the Minister of State for Finance, Shri Shiv Pratap Shukla and other dignitaries were present on the occasion.
ना बिरचाल, अर्थ राज्यमंत्री शिव प्रताप शुक्ला आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
He posed a question.
असा सवाल त्यांनी उपस्थित केला होता.
How will we run our family?
आमचा परिवार कसा चालणार?
Sanath Jayasuriya, Chris Gayle, Hashim Amla and David Warner have all scored 150 or more runs on four occasions in ODIs.
सचिन तेंडुलकर आणि डेविड वॉर्नरने प्रत्येकी पाच वेळा, ख्रिस गेल, हाशिम आमला, विराट कोहली आणि सनथ जयसूर्याने प्रत्येकी चार वेळा 150 हून अधिक धावा केल्या आहेत.
National security advisor Ajit Doval visited some riot-hit areas.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनीही दंगलग्रस्त भागांचा दौरा केला आहे.
As many as 36 persons had been injured in the accident.
या भीषण अपघातात 36 जणांचा मृत्यू झाला
Traffic jams everywhere in the morning and the afternoon.
सकाळी आणि संध्याकाळी वाहतूक कोंडी होते.
Christians unitedly followed the teachings and instructions of the Founder of Christianity, Jesus Christ.
सर्व ख्रिस्ती लोक एकजुटीने ख्रिस्ती विश्‍वासाची स्थापना करणाऱ्‍या येशूच्या शिकवणींचं आणि मार्गदर्शनाचं पालन करायचे.
I am married and have children.
प्रश्न : मी विवाहित स्री असून मला एक मूलदेखील आहे.