english
stringlengths
5
97.4k
marathi
stringlengths
5
21.9k
Police said an enquiry is being conducted and legal action will be taken accordingly.
संबंधितांची चौकशी करून पोलीस कारवाई कऱण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलंय.
They have reached there.
त्या ठीकाणी येऊन पोहोचले.
We got a puppy last week.
गेल्या आठवड्यात आमच्याकडे नेहमी येणारी मांजरी बाळंतीण झाली.
Congress leader Kapil Sibal, who is also a renowned lawyer, had said that no state can say that it will not implement the Citizenship Amendment Act, as doing so will be unconstitutional.
नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यासाठी कोणतंही राज्य नकार देऊ शकत नाही, असं विधान काँग्रेसचे नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी केले होते.
At the North Pole, there are no penguins.
उत्तर ध्रुवावर पेंग्विन नाहीत.
Union minister Nitin Gadkari and wife Kanchan
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पत्नी कांचन गडकरी यांच्या हस्ते आणि आ.
Nepali woman gang-raped in Delhi
नेपाळच्या तरुणीवर राजधानी दिल्लीत सामूहिक अत्याचार
The teachers shoulder the responsibility of ensuring the overall development of a child.
विद्यार्थ्याचा शैक्षणिक विकास साधण्याची संपूर्ण जबाबदारी शिक्षकांची असते.
Aaron Finch (capt), DArcy Short, Ashton Agar, Alex Carey (wk), Pat Cummins, Peter Handscomb, Josh Hazlewood, Marnus Labuschagne, Kane Richardson, Steven Smith, Mitchell Starc, Ashton Turner, David Warner, Adam Zampa.
अॅरॉन फिंच (कर्णधार), डार्सी शार्ट, शॉन मार्श, मार्कस स्टॉईनिस, उस्मान ख्वाजा, अॅलेक्स केरी, पीटर हँड्सकोंब, अॅश्टन टर्नर, अॅडम झम्पा, जेसन बेहरेनडोर्फ, झाय रिचर्डसन, पॅट कमिन्स, एंड्रयू टाय, नाथन कोल्टर नाईल आणि नाथन लायन
Strict action will be taken against the violators for breaking the rule.
तडीपारीच्या आदेशाचा भंग करणाऱ्या अशा गुन्हेगारांवर कडक कारवाई केली जाते.
The lowest point is sea level at the Potomac River.
सर्वात कमी बिंदू म्हणजे पोटमॅक नदीवरील समुद्र पातळी.
My struggle started from there.
इथेच माझ्या संघर्षाला सुरुवात झाली
This is not a mere crime.
नुसते पाप म्हणलेलं नाही.
Taapsee Pannu will soon be seen in the film Saand Ki Aankh, along with Bhumi Pednekar.
तापसी लवकरचा सांड की आँख या चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे तिच्यासह भूमी पेंडणेकर प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.
Essential to good health is proper diet.
निरोगी राहण्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा ठरतो.
So they say.
म्हणजे , असं सांगतात.
This will ensure Swachhta, Swasthya and Suvidha for the underprivileged women of the country.
यामुळे देशातील दारिद्रय रेषेखालील बायकांना स्वच्छता, स्वास्थ्य आणि सुविधा मिळेल
Stop reading and think: How does this material make me feel?
बायबलच्या मूळ विषयाशी याचा कसा संबंध आहे?
Pregnancy and lactation
गर्भधारणा आणि स्तनपान करवण्याच्या.
With Eunice in 1960 and in 1989
ती म्हणजे आपण प्रचार करत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे.
He was immediately transferred to JJ Hospital.
त्यांना तातडीने जहॉंगीर रुग्णालयात दाखल केले.
Without permission
परवानगी न घेता .
Consult your doctor immediately if the child has more than one of the following symptoms:
डॉक्टरांचा सल्ला घ्या मुले कर्करोग चिन्हे सूचीबद्ध आहेत तर लगेच आवश्यक:
But who pays attention?
पण, तिकडे लक्ष कोणाचे आहे?
Ladies and Gentlemen, I invite each one of you to become a part of the exciting growth journey of India's food processing sector.
बंधू भगिनींनो, भारतीय अन्नप्रक्रिया क्षेत्राच्या विकासाच्या या रोमांचक प्रवासात तुमच्यापैकी प्रत्येकाने सहभागी व्हावे असे आमंत्रण मी यावेळी तुम्हाला देतो.
The decision to confer Bharat Ratna is taken by the Centre and the Home Ministry.
पण भारतरत्न देण्याचा निर्णय गृह मंत्रालय आणि केंद्र सरकारकडून घेण्यात येतो.
As the economy accelerates, credit demand would pick up.
अर्थव्यवस्थेला गती मिळाल्यानंतर कर्जाची मागणी वाढेल.
One of them is in serious condition.
यापैकी एकाची प्रकृती अत्यवस्थ आहे.
Where will farmers get that money from?
शेतकर्‍यांनी पैसा आणायचा कोठून?
Lok Sabha and Assembly elections in the state are likely to be held simultaneously in April-May.
तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुका येत्या एप्रिल-मेमध्ये पार पडण्याची शक्यता आहे.
She is contesting the election on a BJP ticket.
ते भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवत आहेत.
From where has this come?
"""ही बया कुठच्या कुठे पोहोचली."
Reports of tests are coming after two days.
या दोन्ही चाचण्यांचे अहवाल आज येणार आहेत.
This only worked with the Wrzburg radars not Freya.
व्हेरिवॅक्स लस गरोदर स्त्रियाना देता येत नाही.
One passenger was killed and three others were injured in the mishap.
या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत.
This was the third such incident in the area.
तिसरी कारवाई याच परिसरात करण्यात आली.
The textbook says: A reasoning manner encourages discussion, gives people something to think about later, and leaves the way open for future conversations.
त्याने या भाषणाला कशाप्रकारे सुरवात केली याकडे लक्ष द्या.
Citizens need to follow discipline.
शिस्त लोकांनी पाळायला हवी.
Once the medical report comes, the inquiry will be expedited.
वैद्यकीय तपासणी अहवाल उपलब्ध झाल्यानंतर या प्रकरणाच्या तपासाला गती मिळणार आहे.
Free whey quickly appears between the cut cubes of curd and the curd tends to sink slowly.
दहीच्या क्यूबच्या चौकोनी तुकड्यांमध्ये फ्री मटार द्रुतगतीने दिसतो आणि दही हळूहळू बुडतो.
Prasad was distributed to all devotees.
भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.
What happened in court?
काय घडलं न्यायालयात?
the author says.
’ असे लेखक म्हणतात.
Kapil Sharma has bagged the seventh spot in the recently-released Forbes India Celebrity 100 list.
कॉमेडीस्टार कपिल शर्माने 100 प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या यादीत सातवं स्थान मिळवलं आहे.
But that is being ignored.
मात्र, याकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे.
Jaipur, the Pink City of India, is known for its colours.
जयपूर हे एरवी गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते.
The police is investigating him.
त्याची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे.
She stayed there for a moment.
ती तिथे एक क्षण राहिली.
Chief Minister spoke with the beneficiaries through video conference.
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी लाभार्थ्यांशी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून थेट संवाद साधला.
Home Minister
गृहराज्यमंत्री ना.
Akshaya Tritiya is an important day in Hindu astrology.
हिंदू धर्मात अक्षय तृतीयेचा मुहूर्त खूप महत्वाचा मानला जातो.
New Delhi: In a massive blow for Allahabad High Court judge Justice S.N.
नवी दिल्ली अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायधीश एस. एन. शुक्ला यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
Passengers had been informed accordingly.
दरम्यान यासंदर्भातील माहिती प्रवाशांना देण्यात आली होती.
Im not even watching him.
त्याच्यात मी पण दिसत नाही.
Seven others were also wounded in the attack.
या हल्ल्यात अन्य सात जण जखमी झाले.
No play was possible after that.
त्यानंतर दिवसअखेरीर्पयत खेळ होऊ शकला नाही.
The question is, why is this happening?
प्रश्‍न असा की, हा गदारोळ का होतो?
Prime Minister Narendra Modi and Home Minister Amit Shah paid tribute to former Union Minister and BJP stalwart.
ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली.
All the schemes related to the gas infrastructure that have been implemented in the country will provide job opportunities to lakhs of people
गॅस पायाभूत सुविधांसाठी ज्या योजना देशात सध्या सुरू आहेत त्यातून लाखो लोकांना रोजगार मिळेल
Chandigarh: Punjab Minister and Congress leader Navjot Singh Sidhu backed his wife Navjot Kaur Sidhu's claims that she was denied ticket due to state Chief Minister Captain Amarinder Singh in the ongoing Lok Sabha elections.
चंदिगड – पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रभारी यांच्यावर काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांच्या पत्नीने केलेल्या आरोपाच्या समर्थनार्थ पती नवज्योत सिंह सिद्धूही सरसावले आहेत.
However, it is nearly after 100 years that for the first time we have succeeded in sending a large contingent of 119 players to Rio.
मात्र सुमारे शंभर वर्षापेक्षा जास्त काळानंतर पहिल्यांदा 119 खेळाडूंचे मोठे पथक रिओमध्ये पोहोचवण्यात आपण यशस्वी ठरलो आहोत.
India has already entered into agreements with Australia, Rwanda, Cambodia, Iran, Iraq, Fiji, China and Bahrain in the field of water resources management and development cooperation.
भारतानेयापुर्वीचजलसंपदाव्यवस्थापनआणिविकाससहकार्याच्याक्षेत्रातऑस्ट्रेलिया, रवांडा, कंबोडिया, इराण, इराक, फिजी, चीनआणिबहरीनयांच्यासोबतकरारकेलाआहे.
The police are investigating into it.
याचा पोलीस तपास करतायत.
They also included his grandfather Methuselah and his great - great - grandfather Jared, whose life overlapped Noahs by 366 years.
नोहाने कदाचित यहोवाबद्दल त्याच्या नातेवाइकांकडून ऐकलं असावं.
The Konkan Kanya Express is mail of Indian Railways train running between Mumbai and Madgaon on the Konkan Railway route.
हावडा मुंबई मेल ही भारतीय रेल्वेची नागपूर मार्गे मुंबई ते कोलकाता दरम्यान धावणारी जलद रेल्वेगाडी आहे.
Hence, such situations should be avoided.
त्यामुळे या प्रकारांना आळा बसणे गरजेचे आहे.
anyone else...
कोणीही पुढे .
This went on for a few months.
अनेक महिने या नावाचा वादंग सुरू होता.
This damaged the electrical equipment in some of the houses.
यामुळे अनेक घरातील वीज उपकरणे नादुरुस्त बनली.
And, I also have drawbacks like normal people do
मी सुध्दा तुम्हा सगळ्यांसारखाच सर्वसामान्य माणूस आहे, माझ्यातही सामान्य माणसासारख्या अनेक कमतरता आहेत
What makes the call to reconciliation all the more remarkable is that even though the breach was solely one - sided caused by mans rebellion in Eden God himself took the initiative to mend the breach.
देवाबरोबर समेट करण्याचे हे आमंत्रण आणखी एका गोष्टीमुळे अधिकच उल्लेखनीय ठरते.
The European migrant crisis
युरोपमधील स्थलांतरितांचे संकट
disruptions of rail and road traffic.
रस्ते आणि रेल्वे वाहतूक कोलमडते.
50 premises has been covered.
50 जागा बनवली आहे.
But nobody knew who she was.
परंतु ती व्यक्ती कोण, याबाबत कुणालाच काही कल्पना नव्हती.
Pakistani actor Saba Qamar starred alongside Irrfan in the film.
इरफान खानच्या या सिनेमात पाकिस्तानी अभिनेता सबा कमरसोबत दिसणार आहे.
We are old.
झालो आपण वृद्धवयेसी ।
Finally, the price.
शेवटी, किंमत.
You know what happened after that.
त्यानंतर जे काही झाले त्याबद्दल तुम्हाला माहितीच आहे.
The tender will soon be notified.
लवकरच निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
This is wrong.
हे चुकीचे आहे,”
No one is being spared at the moment.
कोणासही आता क्षणाचीही उसंत नाही.
Licences for all three have been cancelled.
तिन्ही ठिकाणींच्या सुनावण्या रद्द झाल्या आहेत.
The following day, the Taliban confirmed the death of Omar.
यमुनाबाई बापूंच्या मृत्यूनंतर सातार्‍यास जाऊन राहिली.
This wont happen immediately.
हे काम लगेच होणार नाही.
The incident occurred in Gadchiroli district of Maharashtra.
मुलचेरा जि. गडचिरोली येथे घडली.
Peter uses the first of the keys of the kingdom of the heavens to open the door of knowledge and opportunity for Jews and proselytes who embraced his word to enter the Kingdom.
पवित्र आत्मा मिळाल्यानंतर सर्व प्रेषितांनी धडाडीने साक्ष देण्यास सुरुवात केली.
Six policemen were injured in the stone throwing.
मिरवणूकीतून पोलिसांवर झालेल्या दगडफेकीत सहा पोलिस जखमी झाले.
Do share your thoughts.
ऎकमेकांचे विचार शेअर करतात.
But as I read the article, it was as if Jehovah were gently talking to me.
माझ्या मनात सारखे नकारात्मक विचार येत राहतात.
"""What does the family have to do with it?"
"""नातेवाईकांचा आणि ह्याचा काय संबंध?"
They have still not stopped.
ती अद्याप कमी झालेली नाहीत.
The following articles will help answer these questions.
पुढील लेख या प्रश्‍नांची उत्तरे देतील. (g०३ १२ / २२)
The Congress party is protesting against the BJP claiming that they are conspiring to topple the Ashok Gehlot government in Rajasthan.
मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे सरकार पाडण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याचा आरोप त्या राज्यात सत्तेवर असणाऱ्या कॉंग्रेसकडून केला जात आहे.
Singh is survived by his wife, two sons and two daughters.
शैलश सिंह यांच्या पश्चात त्यांची पत्नी दोन मुलं आणि दोन मुली असा परिवार आहे.
This is Indias strength.
यावरून भारताची ताकद लक्षात येते.
Neeraj was followed by China's Qizhen Liu won silver and Pakistan's Arshad Nadeem, who settled for the bronze.
चीनच्या किझेन लियूला रौप्य पदक तर पाकिस्तानच्या अर्शद नदीम याला कांस्य पदक मिळालं होतं.
Is Logic Empirical?
Empirical पासून Empiricism हा शब्द बनतो.
Arrives in Delhi late in the evening.
दिल्ली रात्री उशिरापर्यंत जागी असते.
But they faltered in the final.
पण अखेरच्या सेटमध्ये त्या मागे पडल्या.